लाडकी बहीण योजनेतून खालील महिलांना वगळले जाऊ शकते:

Majhi Ladaki Bahin Reject List

लाडकी बहीण योजनेतून खालील

महिलांना वगळले

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आयकर विभागाकडून आलेल्या माहितीनुसार त्यांची पडताळणी होईल.
ज्या महिला आधीच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. उदाहरणार्थ, ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना फक्त 500 रुपये मिळतील, जेणेकरून एकूण रक्कम 1500 रुपये होईल.
ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे. परिवहन विभागाकडून माहिती घेऊन त्यांची पडताळणी केली जाईल.
ज्या महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँकेतील नाव यामध्ये तफावत आहे, अशा अर्जांची पडताळणी केली जाईल. तसेच केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आधार ई-केवायसी केली जाईल.
विवाहानंतर ज्या महिला परराज्यात गेल्या आहेत आणि शासकीय नोकरीत असलेल्या महिलांनी लाभ घेतला असल्यास त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल.

लाडकी बहीण योजनेतून खालील

महिलांना वगळले