गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
land records : जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेल्या असून या यासंबंधी राज्याच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे . गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर तुम्ही अगदी सातबारा उतारापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे काही मिनिटांमध्येच मोबाईलच्या साह्याने … Read more