मांजरीला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला; भरधाव ट्रक चालकानं चिरडलं, थरारक Video व्हायरल

Kerala man hit by Truck Video Viral: भूतदया दाखविणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात सदर हृदयद्रावक प्रसंग घडला असून याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री ९.४१ वाजता मन्नुथी कलाथोडू जंक्शनवरील मँगो बेकरीजवळ घडली, अशी बातमी मनोरमाने दिली आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एक मांजर तिचे पिल्लू रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र एका गाडीचा पिलाला धक्का बसला. जखमी झालेल्या पिलाला वाचविण्याचे मांजरीने बरेच प्रयत्न केले, मात्र वाहनांची वाहतूक सुरूच राहिल्यामुळे तिला ते शक्य झाले नाही.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एक मांजर तिचे पिल्लू रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र एका गाडीचा पिलाला धक्का बसला. जखमी झालेल्या पिलाला वाचविण्याचे मांजरीने बरेच प्रयत्न केले, मात्र वाहनांची वाहतूक सुरूच राहिल्यामुळे तिला ते शक्य झाले नाही.Kerala man hit by Truck Video Viral: भूतदया दाखविणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात सदर हृदयद्रावक प्रसंग घडला असून याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री ९.४१ वाजता मन्नुथी कलाथोडू जंक्शनवरील मँगो बेकरीजवळ घडली, अशी बातमी मनोरमाने दिली आहे.