लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, 30 एप्रिल रोजी खात्यात पैसे होणार जमा

Ladki Bahin Yojana April List : राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी

लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर

इथे तुमचे नाव यादीत नाव तपासा

योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

 

लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर

इथे तुमचे नाव यादीत नाव तपासा

 

राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात या आठ लाख महिला नवीन नियम अटीनुसार आता छननीनंतर त्यांना फक्त 1500 रुपयाएवजी 500 रुपायच दिले जाणार आहेत असे स्पष्ट झालेले आहे.

लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर

इथे तुमचे नाव यादीत नाव तपासा

 

राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

 

लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर

इथे तुमचे नाव यादीत नाव तपासा

 

 

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार आहे. त्यावेळी या नवीन अटीनुसार महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले. मात्र एप्रिलचा 10 हप्ता मिळालेला नाही. तो 30 एप्रिल रोजी मिळणार आहे.

 

लाडकी बहीण एप्रिल महिन्याची लाभार्थी यादी जाहीर

इथे तुमचे नाव यादीत नाव तपासा