Ladki Bahin Yojana Beneficiary List: महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांना त्यांचे नाव दोन मुख्य पद्धतीने ऑनलाईन तपासता येणार आहे:
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
योजनेची इ केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा
पायऱ्या:
सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: ladakibahin.maharashtra.gov.in
मुख्यपृष्ठावर, तुम्हाला “चेक लाभार्थी यादीचा पर्याय” (Check Beneficiary List) दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढील पेजवर, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील (उदा. अर्ज क्रमांक) प्रविष्ट करा.
सर्व तपशील भरल्यानंतर ‘सबमिट’ (Submit) पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल आणि तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
२. ‘नारी शक्ती दूत ॲप’ (Nari Shakti Doot App) द्वारे तपासा
राज्यातील महिलांना त्यांचे नाव तपासण्यासाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’ चा वापर करण्याची सोयही उपलब्ध आहे.
सेबी मध्ये तब्बल 110 जागांसाठी मोठी भरती सुरू; १,८४,००० पगार, संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा SEBI Recruitment 2025
सेबी मध्ये तब्बल 110 जागांसाठी मोठी भरती सुरू; १,८४,००० पगार, संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा SEBI Recruitment 2025
पायऱ्या:
तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जा.
सर्च बारमध्ये “नारी शक्ती दूत ॲप” टाईप करून ॲप शोधा.
ॲप आजडाउनलोड करून, त्यातील माहितीनुसार तुम्ही यादीत तुमचे नाव तपासू शकता.
योजनेसाठी आवश्यक पात्रता (एक दृष्टिक्षेप)
तुमचे नाव यादीत असल्यास, तुम्हाला दरमहा ₹१,५०० चा लाभ मिळेल. तुमची पात्रता खालीलप्रमाणे असावी लागते:
लाडक्या बहीणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचे ३,००० एकत्र बँक खात्यावर जमा; येथे करा Ladki Bahin Yojana Installment
लाडक्या बहिणींनो, दिवाळीत ३००० रुपये चा डबल धमाका! पण ‘या’ महिलांनाच मिळेल लाभ Ladki Bahin Yojana October List
वय: किमान २१ वर्षे ते कमाल ६५ वर्षे.
उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. (आता पती किंवा वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे.)
इतर अटी: विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि कुटुंबातील एकच अविवाहित महिला पात्र असेल.
बँक खाते: अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेले असावे.