सिंहिणीने केला रानडुक्कराचा मोठा गेम, सिंहिणीने असं काय केलं? पाहा शिकारीचा थरारक Video

lioness attack wild boar: जंगलाच्या जगात कोणता शिकारी आपल्या ताकदीने संपूर्ण खेळ कधी बदलेल हे कोणालाही माहिती नसते. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा जंगलाशी संबंधित कोणताही व्हिडीओ इंटरनेटवर येतो तेव्हा तो वापरकर्त्यांमध्ये लगेच व्हायरल होतो.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जिथे एक रानडुक्कर एका सिंहिणीसमोर आला. त्यानंतर असे काही घडले ज्याची कोणीही, कधीही अपेक्षा केली नव्हती. यामुळेच जंगलाचा हा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात येताच व्हायरल झाला.जंगल म्हटलं की तिथे नेहमीच शक्तिशाली प्राणी आपल्यापेक्षा दुर्बळ प्राण्यांना आपलं भक्ष्य बनवत असतात, त्यामुळे तिथे जेव्हा एखादी दुर्मीळ घटना घडते तेव्हा नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अशाच एका दुर्मीळ क्षणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिंहीण जंगलातील एक अतिशय क्रूर शिकारी आहे, जिच्यापासून सुटका मिळवणे खूप कठीण आहे. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. रानडुक्कर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतो ते यात दाखवण्यात आले आहे, पण शेवटी खेळ कसा संपतो ते जाणून घ्या..

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर natureismetal नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “कोणतीही हुशारी सिंहिणीला हरवू शकत नाही.” तर दुसऱ्याने लिहिले की, “रानडुकराने आपल्या वेगाने सिंहिणीला हरवण्याचा प्रयत्न केला!” याशिवाय, या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून जंगलातील ही अनोखी फायटिंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.