मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; गाडी लावून निघणार तेवढयात व्यक्तीसोबत भयंकर घडलं; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Viral video: हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात सध्या समोर आला आहे ज्यामध्ये बसतं नियंत्रण सुटल्यानं भयंकर अपघात झाला आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भाजा आणि फळांचं दुकान याठिकाणी दिसत असून ग्राहक फळं आणि भाजा विकत घेत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्याठिकाणी येतो आणि पुढच्याच क्षणी समोरुन भरधाव वेगात बस येते आणि त्या गाडीवर बसलेल्या व्यक्तीला तसेच फळ विक्रेत्याचं दुकान आणि ग्राहकांना अक्षरश: चिरडून टाकते. एका क्षणात या सगळ्या गोष्टी होतात. या व्हिडीओवरुन कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात येत आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Shocking video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच एक अपघात सध्या समोर आला आहे ज्यामध्ये बसतं नियंत्रण सुटल्यानं भयंकर अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भाजा आणि फळांचं दुकान याठिकाणी दिसत असून ग्राहक फळं आणि भाजा विकत घेत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्याठिकाणी येतो आणि पुढच्याच क्षणी समोरुन भरधाव वेगात बस येते आणि त्या गाडीवर बसलेल्या व्यक्तीला तसेच फळ विक्रेत्याचं दुकान आणि ग्राहकांना अक्षरश: चिरडून टाकते. एका क्षणात या सगळ्या गोष्टी होतात. या व्हिडीओवरुन कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात येत आहे.