भयंकर! गायीचा बाप-लेकावर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल

Shocking video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. मात्र सध्या मोकळ्या सोडलेल्या गायींनी रस्त्यानं जाणऱ्या बाप-लेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.गाईनं अनेकांची काय अवस्था केली आहे, ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. पिसाळलेली गाय ज्या प्रकारे हल्ला करत आहे ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

प्राणी आणि जनावरांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या मनात भिती बसली असून हे प्राणी, जनावरे कधी कोणावर हल्ला करतील सांगू शकत नाही. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका गायीने जीवघेणा हल्ला केला. वारंवार शिंगाने उचलून आपटून पायाने तिनं अनेकांना जखमी केलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ खळबळ उडवत आहे. रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीतून एक व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांना घेऊन येत आहे. यावेळी पाठीमागून तीन गाई येतात आणि शिंगानं या व्यक्तीला टक्कर देतात. ही पिसाळलेली गाय तिथे येऊन व्यक्ती आणि लहान मुलांवर हल्ला करत तिला शिंगावर घेऊन फेकून देते. एवढ्यावरच ही गाय थांबत नाही ती तिला अक्षरश: पायानी तुडवते, शिंग मारते. ही गाय इतकी आक्रमक आहे की आजूबाजूचं कुणीही या महिलेला वाचवण्याचं धाडस करत नाहीये. गायीच्या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर sdn_creator नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळते. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे.