कारचा भयंकर अपघात; १२ सेकंदात १५ वेळा उलटली कार, ड्रायव्हरची अवस्था पाहून काळजात चर्र होईल…
Accident Viral Video: हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत … Read more