जुगाड असावा तर असा! गर्मीपासून वाचवण्याची पठ्ठ्याचा जबरदस्त जुगाड; टेबल फॅनपासून घरीच तयार केला AC, फक्त ५० रुपयांत थंड हवा

desi-jugad-viral-video

Desi jugad Viral video: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने आपला पार चढवायला सुरुवात केली आहे. ऊन आणि गरमीपासून वाचण्यासाठी लोकं बाहेर जाणे टाळून घरीच राहणे पसंत करत आहेत. परंतु महत्त्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा पण असेही काही लोक आहेत जे उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच. सध्या सोशल मीडियावर … Read more