खाद्यतेलांच्या किंमतीत झाली मोठी वाढ , पहा आजचे नवीन वाढीव दर

Edible oils

मित्रांनो, आजकाल आपल्या घरी स्वयंपाक करताना वापरायचं तेल खूप महाग झालंय. काही महिन्यांपूर्वीपेक्षा आता तेलाचे भाव खूप वाढले आहेत. खाद्यतेलांच्या किंमतीत झाली मोठी वाढ , पहा आजचे नवीन वाढीव दर उदाहरण म्हणून: सोयाबीन तेल २० रुपये किलोने महागलं आहे. शेंगदाणा तेल १० रुपये किलोने महागलं आहे. सूर्यफूल तेल १५ रुपये किलोने महागलं आहे. हे सगळं … Read more