मांजरीला वाचवायला गेला आणि जीव गमावून बसला; भरधाव ट्रक चालकानं चिरडलं, थरारक Video व्हायरल

Kerala man hit by Truck Video Viral: भूतदया दाखविणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात सदर हृदयद्रावक प्रसंग घडला असून याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री ९.४१ वाजता मन्नुथी कलाथोडू जंक्शनवरील मँगो बेकरीजवळ घडली, अशी बातमी मनोरमाने दिली आहे. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले … Read more