लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला झाल्या अपात्र ; पहा यादीत नाव

ladaki-bahin-apatr-yadi

आपण आज एक महत्वाची गोष्ट पाहणार आहोत. राज्यात “लाडकी बहीण योजना” चालू आहे. या योजनेतून काही महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. पण आता एक मोठी बातमी आली आहे. जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज सरकारने बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला झाल्या अपात्र ; पहा यादीत नाव कोणाचे अर्ज रद्द होणार? … Read more