लाडक्या बहिणींनो eKYC या नवीन वेबसाईट सुरू लगेच करा
माहितीनुसार, ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे आणि त्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे अधिकृत वेब पोर्टल सुरू केले आहे. लाडक्या बहिणींनो eKYC या नवीन वेबसाईट सुरू लगेच करा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया आणि नवीन वेब पोर्टलची (Website) सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल … Read more