लाडक्या बहिणींनो आत्ताच या वेबसाईटवर E-kyc झाली सुरू दोनच मिनिटात करा ई केवायसी ladki bahin news kyc
लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थींनाच लाभ मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी संबंधित A to Z संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. लाडक्या बहिणींनो आत्ताच या वेबसाईटवर E-kyc झाली … Read more