‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…

Natin Marli Mithi Video: सोशल मीडियावर अनेक नवनवीन मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनाही यावर रील करायचा मोह आवरत नाही. व्हायरल व्हिडिओ इथे पहा गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी साडी, आप्पाचा विषय लई हार्ड हाय, बाया भुकेल्यान गं अशी गाणी व्हायरल होत आहे. अशात नटीनं मारली मिठी … Read more