सापांची शाळा! इथून प्रत्येकजण सर्पमित्र बनूनच बाहेर पडतो; Video पाहाच
भारतात तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सापाच्या जाती विषारी आहेत. मात्र या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा सर्वसामान्यांच्या मनात एवढी भिती बसली आहे की अनेक ठिकाणी गावांमध्ये घराच्या आजूबाजूला साप दिसला की तो मारुन टाकलेला बरा अशी विचारसणी दिसून येते. मात्र एकीकडे बऱ्याच गावांमध्ये हा असा प्रकार दिसत नसताना दुसरीकडे महाराष्ट्रात … Read more