थरारक! अचानक रस्त्याला पडलं भलं मोठं भगदाड, भरधाव वेगाने येणारी कार उडाली अन् पुढे काय घडलं? Video Viral
Road accident सोशल मीडियावर सध्या एका थरारक अपघाताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. दक्षिण कोरियातील सोल शहरात ही घटना घडली असून, रस्त्याला अचानक मोठं भगदाड पडल्याने हा अपघात झाला. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा अपघाताचा थरार: व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका मोठ्या महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू आहे. अचानक रस्त्याचा काही भाग कोसळतो आणि … Read more