‘मृत्यू जवळ येताच त्याला काय दिसलं?’ ऑन ड्युटी रेल्वे पोलिसाला मृत्यूची चाहूल लागली अन् सरळ तो ट्रेनखाली.. VIDEO पाहून नेटकरीही हळहळले

Viral Video: सध्या व्हायरल होत असलेली ही घटना सीसीटीव्हीमधील असून या व्हिडीओमध्ये एक रेल्वे पोलिस स्थानकावरील फलाटावर उभा राहिलेला दिसत आहे. यावेळी त्याच्यापासून जवळपास चार-पाच फुटांच्या अंतरावरून एक रेल्वे वेगाने जाताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Viral Video: समाजमाध्यमामुळे अनेक नवनवीन व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपण हसतो, आपले … Read more