‘क्षणात होत्याचं नव्हतं…’ , अंधारात सुनसान रस्त्यावरून जात होती महिला, अचानक तो आला अन्… VIDEO मध्ये कैद झाला तिच्या किंचाळण्याचा आवाज
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Viral Video: दोन वेळचे पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत असतो. कष्ट करताना आलेल्या अडचणी, त्रास या सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. अनेक गरीब, अपंग व्यक्तीही काही ना काहीतरी काम करून पैसे कमावतात. खरंतर, माणूस पैसा किती कमावतो यापेक्षा तो समाजात जगताना स्वाभिमान तर गहाण ठेवत नाही ना, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, समाजात असे काही लोक आहेत, जे शरीराने धडधाकट असूनही फक्त जास्त पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी चोरी, लूटमार करतात. सोशल मीडियामुळे असे अनेक प्रकार वारंवार आपल्यासमोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

हल्ली लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षड्यंत्रे आखून चोरी करतात. पण, अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो, तर काहींना गंभीर दुखापतही होते. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात सुनसान रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन चोरण्यासाठी एक चोर आल्याचे पाहायला मिळत आहे.